उदा.
11 नोव्हेंबर - रमा एकादशी (11)
12 नोव्हेंबर - वसू बारस (12)
13 नोव्हेंबर - धन त्रयोदशी (13)
14 नोव्हेंबर - नरक चतुर्दशी (14)
15 नोव्हेंबर - अश्विन अमावस्या (15)
16 नोव्हेंबर - बली प्रतिपदा म्हणजे आमावस्या नंतर आलेला पहिला दिवस
यात एक दोन ठिकाणी थोडी गम्मत आहे, ती म्हणजे 14 लाच अमावस्या/ लक्ष्मी पूजन आले आहे. जे सर्व चंद्राच्या पोझीशन वर असते. भाऊबीज दिवसाचे ही साधारण असेच झाले आहे.
पण बहुसंख्य दिवस हे असे दोन्ही कॅलेंडरचे आकड्यांनी जुळून आले आहेत. त्यामुळे आपल्याला दिवस लक्षात ठेवायला फार अवघड नाहीये. रविवारी भाकड दिवस आहे हे ध्यानात ठेवले म्हणजे झाले.
आपण या वर्षी दिवाळी अधिक सोप्या आणि सरळ पध्दतीने लक्षात ठेवूया आणि साजरी करुया.
सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा.
- © मंदार कुलकर्णी