एकरूप व्हा - शीघ्र कविता
दिवस सरला, रात्र आली
सारी पाखरे आपल्या घरी आली
निशिगंध दरवळला, रातराणी बहरली
त्याच्या वासाने रात्र कशी रम्य वाटू लागली
मंद मंद वारा, त्यांचा मंद मंद सुगंध
गुलाब आणि मोगरा, मनास देती आनन्द
नवपरिणीत जोडप्यानो,
अशा रम्य वातावरणात....
एकरूप व्हा, एकरूप व्हा, एकरूप व्हा....
मंदार दादा आणि गौरी वहिनी
No comments:
Post a Comment