मतदान करायला जाताना असणारे गैरसमज दूर करण्यासाठी वाचा:
१. मतदान केंद्रात मोबाईल चालतो, कोणी पाहत नाही. फक्त बंद ठेवा. आणि आत फोटो किंवा शूटिंग करू नका
२. मतदान स्लिप ची अजिबात गरज नाही. तुमचा नंबर लक्षात ठेवा किंवा हातावर लिहून ठेवा.
३. मतदान झाल्यावर बाहेर आल्यावर सेल्फी काढा आणि सगळ्यांना पाठवा
४. मतदान केंद्रावर चहा, नाष्टा, वडा पाव या सोयी नाहीत. मतदान झाल्यावर बाहेर जाऊन अवश्य आपल्या आपण आनंद घ्या
५. कुठलेही फोटो असलेले ओळखपत्र चालते - ११ पैकी

No comments:
Post a Comment